हा हिरवागार भाजीपाला कदाचित आपल्या शरीरात विष तर टाकत नाही आहे न ?



रस्त्याच्या कडेला असणारा हिरवागार ताजा चमचम करणारा भाजीपाला बघून आपण नेहमीच थाबतो.
परंतु हे शक्य आहे का? भाजीपाला व फळामध्ये एवढी प्राकृतिक चमक शक्य नसते. हि कमाल आहे रासायनिक आवरण व ऑक्सीटोसिन चा, जो भाजीपाल्या आवश्यकतेच्या अधिक चमकदार बनवतो आणि आपण त्याला  खाऊन हळूहळू आपण आपल्या शरीराला बिमार बनवत असतो.
 शेतकरी भाजीपाला व फळे जसे कि भोपळा, गोल भोपळा, काकडी इत्यादि ला कमी वेळात मोठ करून बाजात आणण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा उपयोग करतात त्यामुळे असा भाजीपाला आपल्याला फायदा पोहोचवण्याचा सोडून दवाखान्यात पोहोचू शकतो.

लखनऊ चे जनरल फिजीशियन डॉ. एससी मौर्या सांगतात, “ पूर्वी जे नेचुरल बियाणे असत त्याचा उपयोग जास्त प्रमानात होत असे त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक नसत आणि फायदेमंद असत.परंतु हल्ली जास्त फायदा मिळवण्यासाठी भरपूर शेतकरी हाईब्रिड बियाणे पेरतात त्यामुळे भाज्याची वाढ लवकर होत असते. परंतु हा भाजीपाला खाऊन आपल्या शरीराचे नुकसान करत असतो.”



use vegetables use chemical for shining
वांगी, टोमॅटो ला चमकदार दाखवण्यासाठी त्याच्यावर केमिकल च आवरण लावल्या जाते. अश्या भाज्या जास्त वेळ सुखालेल्या दिसत नाही. उदाहरण म्हणून आपण आपल्या घरी पपई झाडाची तोडली तर ती २४ ते ४८ तासाच्या आत खराब होते.परंतु जर शेतकरी त्याला शेतकरी तोडतात तेव्हा ते पैराइड केमिकल
चा उपयोग करतात त्यामुळे हे जास्त वेळेसाठी ताजे आणि टिकून राहतात. अश्या भाजीपाला व फळे जेव्हाजेव्हा आपण खातो तेव्हा आपण आपले आतील
अवयव खराब करत असतो.

पूर्वी जे नेचरल बियाणे होते त्यापासूनच भाजीपाला उगवल्या जात असे त्यामुळे आरोग्याला त्याचा फायदा होत असे परंतु हल्ली जास्त कामाई करण्यासाठी शेतकरी हाईब्रिड बियाण्याचा उपयोग करत आहे ज्यापासून
भाजीपाल्याची वाढ झपाट्याने होते.
डॉ. एससी मौर्या, जनरल फिजीशियन, लखनऊ
डायबिटीज च्या केसेस वाढत आहे
हल्लीच झालेल्या रिसर्च नुसार भाज्यापाल्यामध्ये वापरल्या जाणारे कीटकनाशक ला खाल्याने डायबीटीचे केसेस वाढत आहे. हा शोध उंदरावर करण्यात आला त्याला काही दिवस सतत कीटकनाशकांचे अन्न देण्यात आले.त्या उंदरांमध्ये डायबेटीस चारपटीने वाढत गेला.
दिल्ली चे डॉ वीके जैन सांगतात “ काही वेळा आमच्याकडे अश्या केस येतात ज्यांना शेतात कीटकनाशक फवारताना ते त्याच्या शरीरातचाल्या जाते त्यामुळे ते बेशुद्ध होतात. तर मग त्या फवारलेल्या भाजीपाल्याने आपल्यला असा कोणता फायदा होणार आहे.” हल्लीच झालेली घटना आपल्याला चांगलीचा शिकवण देऊन जाते ती म्हणजे “यवतमाळ मध्ये शेतात फवारणी करतांना त्यांना झालेली विष बाधा”

spraying pesticides on vegetables

 ते पुढे सांगतात ह्याला खाऊन थोड्या वेळासाठी मळमळ होणे, उलट्या होणे, डोके दुखणे, पोटात दुखणे होऊ शकते आणि आणि दीर्घकाळाने कैंसर, लिवर खराब होणे किडनी खराब होणे इतर आजार पण होऊ शकतात.
सुरुवातीपासूनच केमिकलचा उपयोग होत आलेला आहे
फळे आणि भाजीपाला मध्ये केमिकलचा उपयोग बियाणे लावन्यापासून सुरु करण्यात येतो ज्यामुळे खराब होऊ नये उत्पन्न चांगले व्हावे व लवकर व्हावे. ह्याच बरोबर भाजीपाला धुवायला खराब पाण्याचा उपयोग होतो.ज्यामध्ये लेड, कैडमीयम ची मात्रा असते जी शरीराला नुकसानदायक असते .
केमिकलच्या प्रभावापासून वाचण्यासाठी हे मार्ग लक्षात ठेवा.
सर्वप्रथम भाज्या बाजारातून आणल्यावर त्या नीट धुवून काढा.
१५ ते २० मिनिट स्वच्छ पाण्यात ते त्याला तसेच ठेवा.
गरम पाण्यात मीठ टाकून हिरवा भाजीपाला धुवून काढा.
भाज्यांना नीट कापून आणि साल काढून शिजवा.

No comments:

Post a Comment

शेती मध्ये बदल हा अटळच

हवामान बदलानुसार पीक पद्धतीत बदल हा गरजेचाच आहे ; परंतु हा बदल नेमका कसा असावा , याबाबत अधिक संशोधन होऊन त्यानुसार शेत...