प्रत्येक वर्षी जगातील लोकसंख्या वाढत आहे.आणि त्याच बरोबर उपवाशी पोटी झोपण्याची संख्या पण झपाट्याने वाढत आहे. जगात असेपण काही लोक आहेत कि त्यांना एका वेळचे जेवण पण मिळत नाही. पण ह्या लोकांची संख्या गावपेकश्या शहरात खूप जास्त आहे. ह्याच बरोबर शेती करण्यायोग्य जमीन कमी होत चाललेली आहे.ह्याच समस्येला तोडगा काढण्यासाठी शास्त्रज्ञाणी शेतीच्यानवनवीन पद्धती शोधुन काढल्या आहेत कि ज्या अर्बन एग्रीकल्चर (शहरी शेती) ला पुढाकार देतील. शहरी शेती घराच्या बाहेर लहान बगीच्यात पण केली जाऊ शकते, घराच्या छतावर पण केली जाऊ शकते, घराच्याआत वर्टिकल शेत बनवल्या जाऊ शकते. भविष्याच तर माहित नाही कस असेल पण आजकाल ह्याचे खूप सारे उदाहरण बघयला मिळतील.
सरळ रेषा तयार करून होणारी शेती, भिंतिवर
होणारी शेती, मातीविना होणारी शेती, पाण्याशिवाय होणारी शेती, पिकांना
आवश्यक असणारे अल्ट्रा वायलेट तरंगची पण सोय केली जाते.
घराबाहेर केल्याजाणारी शेती मान्सून
वरती अवलंबून असते. परंतु घराच्या आत केली जाणारी शेतीला घरातच आवश्यक असणारे
वातावरण तयार केले जाते.आजकाल अश्या शेतीचा प्रयोग खूप बघायला मिळतो ह्या नुसार अंदाज
येईलच कि अश्या प्रयोगनेच शेतीची वाटचाल भविष्यात खूप पुढे जाऊ शकते. वर्टीकल शेती
हाइड्रोपोनिक्स द्वयारे केलीजाणार्या शेतीला शेतकर्यांना कमी जागेच विजेचा पूरवाठा
करवा लागतो. हि शेती करण्यासाठीचे आवश्यक समान पण बाजारात कुठे पण मिळून जाते.
भारतात शहरी शेतीची दोन
प्रकार आहेत. एक त जे आहेत कि ज्यांना आपल्या आवडीने शेती करायला आवडते आणि त्यांना पर्यावारण
जपायला आवडते स्वतचे आरोग्य जपून शेती मध्ये विविध सेंद्रय भाजीपाला आणि फळे
पिकवायला आवडतात. ह्यामुळे असेच लोक आपल्या बगीच्यात घराच्या छतावर लहान स्वरुपात
शेती करायला सुरुवात करतात. भारतात असेपण काही स्टार्टअप आहे कि जे ह्या शेतीबद्दल माहिती देतात. जयपूर
ची द लिविंग ग्रीस, शहरातील छतावरी शेती पुर्ण सेटअप तयार
करून देते. अश्याच काही कंपनी ikheti मुंबई,पुणे आणि दिल्ली Edible Routs, हैद्राबाद मध्ये Homecrop आणि बेंगलुरू मध्ये Greentechlife और Squarefoot
Farmers आहेत.
जिस तरह खेती की
ज़मीन कम हो रही है उस हिसाब से खेती के ऐसे विकल्प भविष्य के लिए अच्छे साबित हो
सकते हैं।
डॉ. दशरथ पांडेय, कृषि वैज्ञानिक, मध्य प्रदेश
दुसरा जे आहे ते
शेती ला आपला व्यापार बनवतात. आपल्या देश्यात भरपूर असे तरुण आहेत जे वर्टिकल फार्मिंग आणि हाइड्रोपोनिक्स च्या मध्यमातून
भरपूर नफा कमवत आहेत. दिल्ली मध्ये Tritonfoodwroks कंपनी मध्ये ४ तरुण मिळून काम करतात हे तरुण हाइड्रोपोनिक्स पद्धतिने शेती करतात.ट्राइटन फूडवर्क्स चे फाउडर ध्रुव खन्ना सांगतात कि मी सिंगापुर च्या काही शेतात जाऊन हाइड्रोपोनिक्स शेती शिकली आहे आणि त्यानंतर आम्ही चार मित्र
मिळून ह्याला दिल्ली
मध्ये सुरु केले. मागच्या वर्षी आम्ही २०००० स्क्वॉयर फुट मध्ये ७०० टन फळे आणि भाजीपाला चे उत्पन्न
घेतले. अश्याच प्रकारे चंडीगड ची पिंड फ्रेश कंपनी पण हाइड्रोपोनिक्स च्या द्वारे शेती
करत आहे आणि हिच कंपनी
हाइड्रोपोनिक्सला लागणारे
साहित्त्य बनवयाला शिकवत आहेत, आणि गरज पडल्यास हि कंपनी सेटअप पण तयार करून त्याची उभारणी पण करून दते.
पिंड फ्रेंश के फाउंडर सोमवीर सांगतात ''पिंडफ्रेश जे पण की तांत्रिक
साहित्त्य बनवतात ज्यापासून हाइड्रोपोनिक्स च्या सहाय्याने
भाजीपाला उगवला जाऊ शकतो. ह्याच्या मदतनी आपण आरामात घरामध्ये किचन गार्डन बनवल्या
जाऊ शकतो आणि ह्यात सूर्य च्या किरणाची गरज पडते. ह्याच प्रमाणे पिंडफ्रेश हि कंपनी लोकांच्या घरी जाऊन तांत्रिक संच नीट बसवण्यास
मदत करते. सोमवीर सांगतात कि घरात जर तांत्रिक संच
अश्या जागेत असेल कि जिथे सूर्य प्रकाश नीट पडत नसेल तर आम्ही कस्टमाइज्ड करून प्रकाश्याचे व्यवस्था
करतो. कंपनी फक्त घरामध्येच हि सुविधा नाही तर ऑफिस मध्ये असणारे शोभेचे झाडेचे शुषोभीकरणाचे
काम पण करते.
का आहे ह्याची गरज :-
शहरी शेती मध्ये जगाची कृषी परिवर्तन
करण्याची क्षमता आहे. शहरी शेती लहान जागेत जास्तीचे उत्त्पन्न घेता येऊ शकते.
वाळवंट सारख्या जिथे शेती करणे शक्य नाही अश्या जागेत पण शेती करणे शक्य होऊ शकते.
हळू हळू शेतीयोग्य जमीन कमी होत
चाललेली आहे आणि उत्पन्न वाढण्यासाठी रासायनिक
खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर होत आहे. ह्या सर्वाचा आपल्यावर खूप वाईट
प्रभाव होत आहे. ह्या सर्व कारणामुळे आपल्याला शहरी शेती ला पुढाकार द्यायला हवा.
एक तर शहरी शेती कमी जागेत केली जाते आणि
दुसर म्हणजे हाइड्रोपोनिक्स,
एयरोपोनिक्स,
एक्वापोनिक्स
सारख्या विविध पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते म्हणजे ह्या शेती मध्ये कोणतेच
रासायनिक खतांचा उपयोय केला जात नाही. शहरांमध्ये राहणारे लोक पण ताजे आणि
सेंद्रिय फळ आणि भाजीपाला ला प्राधान्य देतात हा त्याच्यासाठी चांगला पर्याय असू
शकतो.
मध्य प्रदेश चे कृषी वैज्ञानिक
डॉ. दशरथ पांडेय सांगतात कि
“ आजकाल फळ आणि भाजीपाला मध्ये कीटकनाशकांचा
व रासायनिक खतांचा भरपूर उपयोग केला जातो जो कि आपल्या आरोग्याला हानिकार असतो.
अश्या परीस्थीमध्ये जर शहरी मध्ये राहणारे लोक जर आपल्या छतावर बगिच्यात व वर्टिकल शेती मध्ये व वर्टिकल सारख्या पध्दतीने रासायनिक खत न वापरता
शेती केली तर ह्या पेक्ष्या काय चांगलाच असेल ”. ते म्हणतात ज्या प्रकारे शेतीसाठी जमीन कमी होत आहे
त्या प्रकारे अश्या काही पध्दती नक्कीच भविष्यात चांगल्या उपयोगी पडतील.